कार

२:५४ म.उ. Kedar Bhope 0 Comments

चिंगी पहिल्यांदाच कार चालवत असते..
चम्प्या तिला फोन करतो आणि म्हणतो..
"डार्लिंग !! गाडी सावकाश चळव..आताच रेडीओ वर बातमी आलीये कि एक जन वन वे मध्ये उलट्या दिशेला गाडी नेतोय"
चिंगी - अहो एक जन नाही..शंभर एक लोक उलट्या दिशेने चालवत आहेत...

0 टिप्पणी(ण्या):