अती आनंद

२:५३ म.उ. Kedar Bhope 0 Comments

बायको : मी मेले तर तुम्ही काय कराल ?
नवरा : मग कदाचित मी हि मरेन
बायको : ते कसे काय ?
नवरा : कधी कधी अचानक मिळालेल्या अती आनंदामुळे हि मृत्यु होतो, हे तुला माहित नाही का ?

0 टिप्पणी(ण्या):