विमा

२:५२ म.उ. Kedar Bhope 0 Comments

ध्यरात्री एक चोर गेट मधून घरात शिरतो.

बायकोला गेट वाजल्याची ऐकू येते व चोर आत आल्याची चाहूल लागते.

ती नवर्‍याला हलवून हलवूनजागं करण्याचा प्रयत्न करते.

... बायको : अहो, उठा ना. तो बघा तिकडे कारजवळ चोर उभा आहे. पकडा त्याला. तो पेट्रोल चोरून नेईल.

नवरा : अगं पण त्याच्याकडे एखादं हत्यार वगैरे असलं तर जीव घेईल ना तो माझा.
.
.
.
.
.
.
.
बायको : मग काय??? अहो, तुमचा विमा तरी आहे, पण पेट्रोल चा विमा नाहीये, समजलं का? :D :D

0 टिप्पणी(ण्या):